Posts

Showing posts from September, 2023

सुरुवात..

उर्मी बसलेल्या घावांना या वेळी जवळून न्याहाळून बघायचं आहे कितीतरी वेळ तसंच .... काही निर्णय आणि त्यानंतर बराचसा संयम ..... कुठेतरी सुरुवात करावीच लागेल हो , यावेळी हेच ठरवलंय !!!